Annapurna kitchen.
नमस्कार मी ( पुनम पाटील)
अन्नपूर्णा किचन रेसिपी चैनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मी या चैनल वरती सर्व प्रकारच्या पारंपारिक आणि प्युअर व्हेज रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर बऱ्याच रेसिपी मैदा न वापरता तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून छान छान कमेंट करणंही गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या सारख्याच एका गृहिणीला छान प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद!
वांग्याचे भरीत किंवा/भाजी खाऊन कंटाळा आला आसेल तर असे/खमंग आणि खरपूस धपाटे/नक्की करून बघा
साबुदाणा बटाटा पापड/1/किलो अचूक प्रमाणामध्ये/पाणी आणि मिठाच अगदी योग्य प्रमाण/papad recipe
रवा वापरून तांदूळ नाचणीचे/खमंग आणि खुसखुशीत/वाफेवरचे पापड/एकदम सोपी पद्धत/papad recipe
वाळवण रेसिपी/ पांढरी शुभ्र 1 किलो रव्याची कुरडई/अगदी अचूक प्रमाणामध्ये/ kurdai recipe
गुढीपाडवा स्पेशल/दोन प्रकारे श्रीखंड रेसिपी/चक्का तयार करण्याची योग्य पद्धत/shrikhand recipe
रेशनचे तांदूळ वापरून/एकदम सॉफ्ट आणि स्पंजी इडली/एकदम सोप्या पद्धतीने/idali recipe
वाळवण रेसिपी/ वर्ष ते दीड वर्ष खराब न होणारे/मिक्स डाळीचे तिखट सांडगे/@annpurna kitchen
उन्हाळा स्पेशल/काकडी घालून केलेला/थंडगार दही भात/curd rice recipe/
आंबट गोड तिखट/लाल मिरचीचा ठेचा/वर्षभर खराब होणार नाही/Red chilli thecha
अंबाड्याची भाजी/ अगदी पारंपारिक पद्धतीने/सात ते आठ दिवस खराब न होणारी/
cold coffee/मिक्सर मध्ये/कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी/फक्त 2 मिनिटात/
खपली गव्हाचा मलिदा || एक पारंपारिक पदार्थ || अतिशय पौष्टिक आणि चविष्ट || malida recipe Marathi
मूग डाळीच्या खमंग पुऱ्या || झटपट होणारी मसाला पुरी || moong daal recipe || मसाला पुरी रेसिपी
आलू पराठा रेसिपी/ढाबा स्टाईल पराठा/एकदम खमंग आणि खरपूस/aloo paratha recipe
तेलाच्या पुरणपोळ्या || पारंपरिक पद्धतीच्या || आगदी नाजूक आणि मऊ || puranpoli recipe
ढाबा स्टाईल || स्पेशल अख्खा मसूर रेसिपी|| इस्लामपूर फेमस अख्खा मसूर....
सर्दी खोकला त्याचबरोबर||थंडीसाठी अत्यंत गुणकारी||उडदाच माडग||Udadach madag recipe....
💁कुकर मध्ये मसाले भात/पुलाव चिकट होत असेल तर/हा व्हिडिओ बघा/masale bhat recipe Marathi...
सगळ्यात सोपा/आणि झटपट तयार होणारा/चायनीज पदार्थ/chilli potato recipe/ फक्त 15 ते 20 मिनिटात
💁एवढी भारी बर्फी कशी बनवली असेल बर/खूप साहित्य लागेल/barfi recipe/bakery style/
खव्याचे गुलाबजाम/योग्य प्रमाण/सोडा घालावा का बेकिंग पावडर/1 तासात पाकात मुरणार/khavyache gulab jamun
💁चार भाज्या|| एकत्र करून बनवलेली भाजी/गरगट्टा/एकदा नक्की करून बघा/चवीला एकदम भारी आणि खमंग/ gargatta
तीळ गुळ पोळी/8/9 दिवस टिकणारी/खमंग खुसखुशीत/गोळा भरण्याची सोपी पद्धत/भरपूर सारण भरलेली/Til gul poli
ड्रायफ्रूट आणि डिंक घालून केलेली/तिळाची वडी/गुळाचा पाक बनवताना काय घालावे/How to make tilachi vadi
व्हेज बिर्याणी/हॉटेल स्टाईल व्हेज दम बिर्याणी /1किलोच्या योग्य प्रमाणात/how to make veg dum biryani/
खमण ढोकळा||दही किंवा इनो न वापरता||अगदी मऊ आणि जाळीदार ढोकळा||अगदी अर्ध्या तासात|khaman dhoklarecipe
मिक्स व्हेज पराठा/ढाबा स्टाईल/अगदी खुसखुशीत/how to make mix veg paratha
बाजरीच्या भाकरी || अगदी पातळ आणि खमंग||बनवण्याची योग्य पद्धत || how to make bajari bhakri
सांडग्याची भाजी||अशी बनवा||अगदी न आवडणारे देखील आवडीने खातील||वडे भाजी|sandgyachi/vade bhaji recipe
समोसा||गव्हाच पिठवापरून केलेला समोसा||एकदम खमंग आणि खुसखुशीत||wheat flour samosa||khasta samosa||