Mood and Food Maraathi
नमस्कार मंडळी🙏
Mood and food Maraathi मध्ये तुमच मनापासून स्वागत आहे. माझ नाव रेश्मा दळवी खोत. मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. मी स्वतः ला एक उत्तम सुगरण आहे अस म्हणत नाही पण मला जेवण बनवायला खुप खुप खुपच आवडत.आवडीन खाणरे असले तर स्वयंपाक बनवताना अजुन मजा येते.आणि एखाद्या व्यक्तीन आपण बनवलेल जेवण खाउन त्यची तारीफ (प्रशंसा) केली की प्रत्येक गृहिणीला खुप भारी वाटत, तसच मला पण वाटत. त्यामुळे तुम्ही छान छान comments करा महणजे मला बरं वाटेल.😅Mood and food Maraathi मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसीपी सोबत रोजच्या जीवनात उपयोगी जुगाड बघायला मिळणार आहेत.मला suport 💪kra. चला मग like share comment and subscribe 🙏
Open for paid collaboration👇
[email protected]
💁♀️टिफिन करून आज बनवले शेंगदाणे लाडू....ऑर्डर साठी दिलेल्या नंबर वर व्हाट्सएप मॅसेज करा 👍#goviral
💁♀️थंडीत नॉनव्हेज खाणारांना हे आवडत.👍आज कारभारी खुश कारण खुप दिवसांनी कारभाऱ्यांच फेवरेट मटण बनवल🥳
💁♀️पावभाजी केली आणि टिफिन झाले कॅन्सल🙆♀️एवढी पावभाजी डोक लावून कशी संपवली🥳#goviral #food #ytshorts
💁♀️लाडू चा बिझनेस एकदम भारी चालु आहे..🥳या प्रमाणासहीत बेसन चे लाडू करुया 😅🤗🥳#goviral #cooking #food
💁♀️Dryfruitलाडू,मोदकांची ऑर्डर सोबतच सोसायटीच्या गणपतीच्या आरतील केले छोटे छोटे मोदक.एव्हढी गड़बड़
💁♀️त्याच घरातील अजुनएक ऑर्डर,पहिल्यांदाच बनवली टोफूची भाजी सोबत शेवग्याच वरण,जेवण सर्वांना खुप आवडल
💁♀️डाएटसाठी ड्रायफ्रुट लाडूची ऑर्डर,पिल्लूचा birthday दोन दिवस सेलिब्रेशन🥳आळंदीला गेलो दर्शनासाठी..
💁♀️वरद लक्ष्मी व्रताच्या स्वयंपाकाची आली ऑर्डर,पुरण पोळी,कटाची आमटी,आणि पंगतीतली वांग बटाटा भाजी 😋🤗
💁♀️संधी चालून आली तर नाही का म्हणू,रेट ठिक आहेत काय?दीडकिलो मेथीच्या लाडूची अर्जंट ऑर्डर अली.try it
💁♀️गावाकडे हा पदार्थ फार कमी खाल्ला जातो,भाचीला लावली कामाला🤣संध्याकाळचा चहा आणि कॉर्न भजी😋आहा....
💁♀️आता लहान मुलच काय ज्यांना मोदक जमत नाही,आता तेही अनुभवी असल्या सारखे मोदक बनवतील,तेही एकसारखे 🤗😋
💁♀️या..तुमच्या शंकांच निरसन करते,पालेभाजीत एवढा कांदा,जिर का❓भाजी चिरुन का❓वेगळ्या पद्धतीने घोसाळी
💁♀️आज इंस्टाग्राम वरून कोल्हापूरकरांची ऑर्डर आली... कशीकाय 🤔 पैसे बरोबर घेतले का?सोबत टिफिनही होते.
💁♀️आज दोन टिफिन साठी...अर्धा किलो मधे किती सुक्क आणि किती रस्सा बनवणार🤣🙆♀️ मग अस डोक लावल👍#cooking
💁♀️आज टिफिनसाठी बनवला एकदम हेल्दी बेत🤗 मटकीची उसळ आणि मसुर ची आमटी,खुप दिवसांनी वासुदेवाच दर्शन झाल
💁♀️Facebook la satat yanara ha game amhala avadal, pillu mhantla apan pn khelu ani youTube la taku.
💁♀️आज बनवाली वेज बिर्याणी तीही कूकरमधे आणि गडबडीत मेन गोष्ट विसरले😅🙆♀️तसेच मस्त पौष्टिक लापशी#food
💁♀️असा बनवला टिफिन साठी सम्पुर्ण स्वयंपाक.😋 तुम्हाला कसा वाटला🤗भाजी करताना झाली चुक😅🙆♀️ #moodand..
💁♀️पुरणपोळयांची ऑर्डरसोबतच 5 टिफिनसाठी सुद्धा मस्त तेलची पुरणपोळी,कटाची आमटी,गुळवणी,भात बनवला.....
💁♀️तुम्ही बटाट्याचे नाना प्रकारचे पदार्थ खाल्लेअसाल,पण ही चटकदार भाजी बघुन तोंडाला पाणी नक्की सुटेल
💁♀️आज मला कोणी काही बोलु शकत नाही,तुमच्या म्हणण्यानुसार बनवलं पारंपरिक पद्धतीने मालवणी चिकन.😋🤗#food
💁♀️टिफिनसाठी गुढीपाडवा स्पेशल फक्कड व चमचमीत थाळीचा बेत,कमी वेळात स्वयंपाक करण्यासाठी काही टिप्स 🤗👍
💁♀️बऱ्याच लोकांना अस का वाटतं🙆♀️पण....दिसत तस नसत.टिफिनवाल्यांना वनवला अख्खा मसुर,बिटाची कोशिंबीर🤗
💁♀️पिल्लुनं किती मदत केली🤗अशीच कामाची सवय लागते मुलांना.आज टिफिनला केली चमचमीत गवारी,रात्री भेंडी🤗👍
💁♀️मेस चालू केल्यापासून आज पहिल्यांदा टिफिनसाठी नॉनव्हेज बनवल🙆♀️आज फक्त रस्सा,सुक्क चिकन,भात,चपाती
💁♀️टिफिनचे रेट वाढवले,कस्टमर ची रिएक्शन काय❓🤭आज टिफिनला बनवली चवळीची ऊसळ.असही वरण करुन बघा👍#goviral
💁♀️दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम.आज टिफिनसाठी एवढं छान जेवण बनवल,पुन्हा एकदा एकाने केला घोळ.
💁♀️अस झाल की तळपायाची आग मस्तकात जाते.एवढया निगुतीने स्वयंपाक बनवला...ऐनवेळी कस्टमरने घोळ घातला🙆♀️
💁♀️पहिल्यांदाच अचानक नॉनवेजची ऑर्डर आली.तीही अर्जंट🙆♀️खुप धांदल उडाली😅चिकनरस्सा,सुक्क चिकन 20चपाती
💁♀️एवढ स्वादिष्ट जेवण बघून तुम्हालासुध्दा माझ्याकडे टिफिन लावावा वाटेल🤗टिफिनवाले तर एकदम खुश.#viral