कोकणची आठवण

मित्रांनो मी कोकणची आठवण या युट्युब चॅनलच्या मार्फत मी कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येणार आहे. ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, कोकणातील लोककला,याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

तसेच Instagram ला देखील follow करा - @https://www.instagram.com/kokanchi_aathvan/
जेनेकरून आपल्याला नावनविन post पाहायला मिळतील.

या यूट्यूब वरचा व्हिडिओ असून आपण जस्तीस जास्त लोकांना share करा. मला सहकार्य करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे.
जेणेकरून तुम्हाला माझे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील ..

Link -https://www.youtube.com/@kokanchi_athvan

धन्यवाद..!!