Paramatma KathaSagar परमात्मा कथासागर
🌺 Paramatma KathaSagar | परमात्मा कथासागर 🌺
ज्ञान, भक्ती आणि अध्यात्म यांचा एक सागर…!
परमात्मा कथासागर मध्ये तुमचं स्वागत आहे.
इथे प्रत्येक कथा, प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक प्रसंग तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
कधी रामायणातील आदर्श शिकवेल,
कधी महाभारतातील धर्मयुद्ध विचारात पाडेल,
कधी संत वाङ्मयातलं भजन आत्म्यात शांती भरेल,
आणि कधी आपल्या दैनंदिन जीवनात चालण्याचा नवा मार्ग दाखवेल.
या चॅनलवर तुम्हाला मिळेल...
• हिंदू देव-देवतांच्या पौराणिक आणि प्रेरणादायी कथा
• धार्मिक संकल्पना साध्या, सोप्या आणि समजेल अशा शब्दांत विशद
• वारी परंपरा, वर्करी संप्रदाय आणि संतचरित्र
• एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा आणि इतर तिथींचा आध्यात्मिक महिमा
• आस्था, श्रद्धा आणि भक्ति यांना अधिक दृढ करणारे अनुभव
आमचा हेतू फक्त कथा सांगण्याचा नाही..
तर त्या कथांमधून जीवनाचा अर्थ शोधण्याचा आहे.
कारण अध्यात्म हे फक्त ऐकण्याचं विषय नाही,
ते अनुभवण्याचं, जगण्याचं आणि अंतर्मनात उतरवण्याचं आहे.
🙏 चलो, श्रवणातून स्मरणाकडे आणि स्मरणातून परमात्म्याकडे.
सत्संग, कथा आणि भक्तिभावाचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी Subscribe करा.🙏
सप्तशृंगी देवी वणी ची संपूर्ण कथा | Saptashrungi Devi Katha in Marathi | Paramatma KathaSagar
नवनाथ जन्मकथा | नवनाथ कुठून आले? | दत्तात्रेय आणि नवनाथांची दिव्य कथा | Paramatma KathaSagar
“पृथ्वीचा जन्म कसा झाला? पृथ्वीची अब्जावधी वर्षांची अद्भुत Story | Parmatma KathaSagar
Dattatreya Parayan अध्याय सार | गुरुचरित्र परायणाचा महत्त्व & उद्यापन विधी | परमात्मा कथासागर |
"दत्तांच्या चार कुत्र्यांची आणि कामधेनूची दिव्य कथा | Dattatreya Story | Paramatma KathaSagar
दत्तांची पूजा का करावी? जाणून घ्या 7 शक्तिशाली आध्यात्मिक फायदे | Paramatma kathaSagar Datta Jayanti
भगवान दत्तात्रेय जन्मकथा | अत्री ऋषी माता अनसुया यांची अद्भुत कथा | Lord Dattatreya Birth Story |