Life of SM2

नमस्कार, स्वागत आहे तुमचं Life of SM2 या चॅनल वर.माझं नाव सोनाली नाईक - मांजरेकर आहे. मी एक शिक्षिका आहे ( Maths teacher ) . माझी नृत्याची आवड जपण्यासाठी आणि माझ्याकडे जे knowledge आणि experience आहे ते व माझ्या बाळाचे विहंग चे काही क्षण शेअर करण्यासाठी मी हा चॅनल सुरू केला आहे. तसेच मला देवांचे विविध स्तोत्र, पोथी ,ग्रंथ, इ. वाचायला आवडतात तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल
तर नक्की माझ्या चॅनल ला सपोर्ट करा.


खूप खूप धन्यवाद.