Aarti's Recipe Marathi
नमस्कार,
मी आरती नगरे
तुम्हा सर्वांचे आरतीज रेसिपी मराठी मध्ये मनपूर्वक स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व पारंपरिक रेसिपी चा तसेच सर्व भारतीय पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे
आणि तसेच बेकरी मध्ये मिळणारे सर्व पदार्थ ही आपण बघणार आहोत cake,Bread, Pastries,Tost आणि बरेच काही.
या सर्व पदार्थांची प्रमाणबद्ध रेसिपी सर्वांपर्यंत पोहचाव्या या करिता मला तुमच्या आशीर्वादाची आणि सपोर्ट ची गरज आहे.......... मला सपोर्ट करण्यासाठी चॅनल ला Subscrib करा 🙏 आणि नवनवीन रेसिपी चा आस्वाद घ्या
For business enquiry 👇
[email protected]
channel start on 10 October 2022

💯% जगातील सर्वात सोप्या पध्दतीने,झणझणीत काळ्या मसाल्याच्या वाटणातील चिकन रस्सा।Chiken Rassa Recipe

नवरोबाच्य वाढदिवसानिमित्त खास सोन्याच्या भांड्यात बनवली आवडीची थाळी मटरपनीर आणि बरचकही|Matar Paneer

सगळ्या स्त्रियांचे टेन्शन काय बनवायच?पावसाळ्यात रात्रीच्याजेवणात पंगतीतला मसाले भात बनवा।Masale Bhat

शिळ्याचपाती पाहून घरचे नाक मुरडता,संध्याकाळच्या नशत्याला कुरकुरीत चपाती सँडविच केले।Chapati Sandwich

सासुबाईंच्या ४०वर्षाच्या अनुभवातून,वर्षभर टिकणारे अचूक प्रमाणात ७किलो कैरीचे लोणचे। Kairiche Lonache

न मैदा,सोडा,न कॉर्नफ्लोर,मुल कधीकाय मागतील सांगता येत नाही,गावी विहानसाठी पौष्टिक पास्ता केला।Pasta

सुट्टीसाठी गावी आलोय घरच्यानसाठी सासूबाईन सोबत चुलीवर गावरान झणझणीत मटण रस्याचा बेतकेला।Mutton rassa

पावसाच्या गारवातावरणात,15रुपयांत संपूर्ण कुटुंबासाठी परातभर कोबीचे कुरकुरीत मंचुरियन।Kobi Manchurian

जेवण करून घरातले म्हटले हॉटेल सुरूकर,अगदी हॉटेल सारख्या चवीच चटपटीत आचारी पनीर।Aachari Paneer Recipe

आठवडाभराच टेंशन स्त्रियांनी हा व्हिडिओ पहालाच हवा,शाळेच्या डब्यासाठी ५वेगवेगळे पदार्थ।5Tiffin Recipe

सगळे नुसते ताटच नाही,बोटही चाटून पुसून जेवतील वेगळ्या चवीची चमचमीत फ्लॉवरची भाजी।Flower bhaji recipe

पॅनमध्ये बनवा,पॅनमध्येच खा,ना अंड-लोणी,न ओवन घरातल्या साहित्यात थंडगार मॅंगो मिल्ककेक।Mango MilkCake

सगळ्या स्त्रियांनी आज हा व्हिडिओ पहलाच हवा,झटपट काम करण्यासाठी मी असे जुगाड करते ।Dal Palak Recipe

💯%जगातील सर्वातसोप्या पद्धतीने,फक्त दुधात घरातले जिन्नस मिसळू शाही राजभोग आईस्क्रीम।Rajbhog icecream

💯%सर्वातसोप्या पध्दतीने,बघूनच तोंडला पाणी सुटणारी,स्ट्रीट स्टाईल चटकदार चटपटीत पापडी चाट।Papadi Chat

मिक्सरमध्ये संपुर्ण साहित्य मिसळून,ओठानेही तोडूशकता मऊ रसरशीत ढोकळा,इडली ढोकळा।Khaman Dhokala recipe

ओठानेही तोडू शकता,जास्त दिवस टिकतील म्हणून केल्या,साखर नवापरता मऊसूत आंब्याचे घारगे।Ambyache gharage

छोटयाभूकेसाठी झटपट बनवा १महीना खा,तेलकट नहोणारा चटपटीत १/२कीलो मक्याचा चिवडा।Maka Pohe Chiwda Recipe

नवरोबा म्हटले रोजखाऊ शकतो,40मी रात्रीच्या जेवणात सीझनची स्पेशल थाळी आमरस,पुरी मटकीचीभाजी।Aamras Puri

थेंबरही पाणी नवापरता,न खाणाऱ्यांना खुपआवडली म्हटले उद्याही बनव,खमंग दुधीभोपळ्याची वडी।Dhudhichi vadi

खाता खाता प्या/पिता पिता खा,घरात ठेवलेल्या साहित्यात 20मि रॉयल रोझ फालूदा/मँगो फालुदा।Faluda Recipe

मुल बाहेरचे पदार्थ खाण विसरून जातील,न मैदा,नकॉन्फ्लोर शिल्लक राहिलेल्या कणकेचे चटपटीत नूडल्स।Noodles

वाटीतच बनवा वाटीतच खा,सर्वात सोप्या पध्दतीने न मैदा,न अंड,न ओवन पौष्टिक जाळीदार आंबा केक।Mango Cake

पुरुष मंडळीही सहज करतील इतक सोप,ताटच काय बोटही चाटूनपुसून खाल एव्हढ चमचमीत मटण सुक्का। Mutton Sukka

ओठाणेही खाऊ शकता,💯% सोप्यापद्धतीने,नतळता,नवाफवता चटपटी मऊसूत खमंग सुरळीची वडी।Suralichi vadi।Khandvi

कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी,पौष्टिक शुगर फ्री पोटला थंडावा देणार कैरीचे पन्हे।Kairiche Panhe।Aam panna

सगळेच नुसती बोटच नाही तर,ताटही चाटून पुसून खाल एव्हडी चमचमीत मसाला भेंडी।Masala Bhendi Recipe

💯%नो फेल,काल बनवली वाटल 8दिवस पुरेल पण1 दिवसातच संपली,अचूकप्रमाणात खुटखुटीत आंबाबर्फी/वडी।Amba barfi

सगळ्यांना इतका आवडल म्हटले उद्या परत बनव,कॅफे स्टाईल परफेक्ट क्रिस्पी चीज बॉल्स।Cheese Balls Recipe

एवढ्या उन्हाळ्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी नतळता केले पौष्टिक हलकाफुलका मूग डाळ अप्पे।MoongDal Appe