मालवणी संस्कृती
malvani sanskruti या चॅनल वर आपल्याला संस्कृती जपणाऱ्या गोष्टी दाखवण्यासाठी मी तत्पर असेन खास करून दशावतार ही आपली लोक कला आहे आज या कलेला लोकांश्रय मिळाला पण राजश्रय नाही तेणे करून आपण सर्व प्रयत्न शील राहूया आणि आपल्या कलेला योग्य न्याय देऊया आज मुंबई माया नगरीत प्रचंड प्रमाणात याचे प्रयोग होतात पण हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आपण सर्व मालवणी लोकांनी आपल्या कालेसाठी आणि गरीब कलाकारांसाठी एक होऊन न्याय देऊया व श्री गणेशा चरणी प्रार्थना करूया की सुखी आणि निरोगी ठेव सर्व कलाकारांना
malvani sanskruti
malvani sanskruti
https://www.youtube.com/@malvanisanskruti
कृपया तुम्हाला माझे व्हिडीओ आवडत असतील तर माझ्या चॅनल Subscribe करा 🙏🙏
संतोष झोरे /संदेश पालव अप्रतिम विनोदी अभिनय रामेश्वर माऊली दशावतार मालक आनंद परब 95187 35192
अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ वार्षिक स्नेहसंमेलन 2025 घावनळे गावातील नामवंत भजनी बुवांची भजने
राजा आणि असुर वीर श्री गीत राजा सर्वेश्वर - यश राणे/यौवनासुर - समीर घाडीअमृतनाथ दशावतार म्हापण
अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ वार्षिक स्नेहसंमेलन 2025 दिंडी देखावा स्वामी समर्थ आणि संत गोरा कुंभार
जत्रेतील सोंगा एक पत्री अभिनय कलाकार प्रथमेश सावंत वार्षिक स्नेहसंमेलन घावनळे सन 2025
युवा राजपार्ट यश राणे अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण
भजनाची ताकद काय असते एक कथा नाट्य गणेश कृपा कलामंच दिवा पूर्व
वेड्याच्या भूमिकेत नटश्रेष्ठ #आनंद कोरगावकर रामेश्वर माऊली दशावतार घावनळे कुडाळ संपर्क: 9518735192
#आनंद कोरगावकर अभ्यासपुर्ण वक्तृत्व रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ
मामा मोचेमांडकर दशावतार नाट्य मंडळ #दशावतारनाटक
भोळ्या शंभोने असुराला असिमित वरदान दिले जेणे वैकुंठेश्वर कुपित झाला
#मामा मोचेमांडकर दशावतार #बाळा कलिंगन आणि हरिश्चंद्र गांवकर एक नाट्य प्रसंग
माझ्या संचिताची ठेव लंगार गीत बुवा :चिन्मय सावंत नाईकमोचेमांडकर दशावतार नाट्य मंडळ
माऊली दशावतार इन्सुलि
नाटक श्रीकृष्ण-मीरा भेट अकबराचा भुमिकेत युवा खलनायक #सतिश बागवे सैनिकाचा भुमिकेत श्रीराम पाडगावकर
एकदंत बिट्स मळगांव सावंतवाडी #दिसते मजला सुख चित्र नवे संपर्क:-9529868657#मालवणीसंस्कृती
युवा खलनायक #रोहित नाईक आणि #सुनील खोर्जूवेकर युद्ध प्रसंग
माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुलि "श्री गणेशा गणेश स्तवन सुंदर सादरीकरण
युवा राजपार्ट #स्वामी सावंत अप्रतिम विरश्री गीत (झंपा )आणि युद्ध कौशल्य मामा मोचेमांडकर दशावतार
क्रूर खलनायक #दादा कोनसकर आणि युवा राजपार्ट #गौरव शिर्के युद्ध कौशल्य
#बाळा कलिंगन / कृष्णा गोसावी आणि भूषण पालयेकर अप्रतिम कॉमेडी
मामा मोचेमांडर दशावतार" गणेश स्तवन "अप्रतिम संगीत साथ
तोच गणांचा गणपती लंगार गीत #दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग
जेष्ठ कलाकार कृष्णा गोसावी आणि #भूषण पालयेकर राक्षसी प्रवेश आणि #मामा मोचेमांडकर कंपनी सुंदर ठुमरी
'रमा रमण श्रीरंग जय जय नारद #सुभाष लोंढे आणि प्रसाद नाबर यांचे अप्रतिम वादन
#उल्हास नाईक आणि #निलेश नाईक युद्ध प्रसंग 'गावराठीचा राखणदार'नाईक मोचेमांडकर दशावतार
दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग नवीन संगीतसाथ 2025/26
भिक्षा घाल माई अप्रतिम गीत बुवा सचिन पालव आणि उत्कर्ष पालव
#प्रथमेश परब स्त्री अभिनय कलाकार "हा मंद वारा हवा धुंद झाली गीत
#आनंद नार्वेकर आणि #निलेश नाईक युद्ध प्रसंग नाईकमोचेमांडकर दशावतार