आपली शेती आपली प्रयोगशाळा

शेती जोडव्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय शेळीपालन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती फळबाग शेती यावर सविस्तर व सामान्य शेतकऱ्यांना शक्य होतील असे प्रयोग या युट्यूब चॅनल वर बघायला मिळतील.
तुम्ही जर शेती मध्ये नवीन प्रयोग करत असाल किंवा शेतकरी उपयोगी व्यवसाय प्रचार करायचा असेल तर फक्त व्हाट्सअप नंबर 8847740229 या नंबरवर संपर्क साधावा.
आपली शेती ही आपली प्रयोगशाळा असते जेथे आपण खूप प्रयोग करत असतो.
@ApliShetiApliPrayogshala आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा