ramai kannya(sunita)

रमाई कन्या 🇺🇳 रमाई कन्या 🇺🇳
------------------------------
चॅनेल चे उद्दिष्ट :-
या चॅनलमध्ये प्रामुख्याने, सर्व महामाता, सर्व महापुरुष ,यांच्या कार्याच्या इतिहासाचे विश्लेषण असणार आहे, त्यामध्ये, त्यागमूर्ती माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीमाई ,राजमाता जिजाऊ, महामाता अहिल्याबाई होळकर, माता भिमाई ई. सर्व महामाता , तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, राजर्षि शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, इ. सर्व महामानव यांचे आचार विचार , कार्य इ. चा समावेश असणार आहे. तसेच बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा प्रचार, प्रसार कार्य, तसेच बुध्द धम्माची इतरही माहिती असणार आहे, त्याचप्रमाणे काही प्रेरणादायी, आचार, विचार, सुविचार, तसेच सर्व महामानव आणि सर्व महामाता यांची जन्मभूमी, कार्यभूमी, ई. स्थळांची माहिती किंवा vlog असणार आहे, एकूणच या सर्व महामानव व महामाता यांच्या कार्याचा प्रसार, प्रचार हा मुलाखतींच्या , vlog च्या , कॉमेंटरी, डाक्यूमेंटरी ई. च्या माध्यमातून असणार आहे. आणि माहिती