मराठी शाळा - स्पर्धा परीक्षा

मराठी माणसाला ज्ञानसंपन्न आणि अर्थसंपन्न बनविणे.
शेअर मार्केट I मराठी उद्योजक I सुविचार I संत साहित्य I प्रश्नमंजुषा | अर्थशास्त्र

विविध भाषांतील आणि विविध क्षेत्रातील माहिती, ज्ञान आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.संस्कृत भाषेत असलेले ज्ञानाचे भांडार आणि आपल्या संतांनी सांगितलेले अलौकिक ज्ञान सोप्या भाषेत जगासमोर मांडणे हे आपल्यासमोरील एक प्रमुख आव्हान आहे.
कार्य खूप मोठे आहे आणि आव्हाने देखील तितकीच असणार आहेत. परंतु ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या उक्तीप्रमाणे आपण एकत्रितपणे
प्रयत्न केल्यास आपण ध्येय लवकर गाठू शकतो यात मात्र शंकाच नाही. या आमच्या प्रयत्नांत आपण देखील सहभागी होऊन ध्येयप्राप्तीसाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती.

#shorts #short #ytshorts #policebharti2023 #inmarathi #informationinmarathi #marathikodi #kod #kodiinmarathi #marathiriddles