@Simple Life Jyotsna
#Vlogs | #Daily| #Life| #Family |#Viral video

सिलिंडर संपला 🤷♀️//रोनीत च्या friend ची बर्थडे पार्टी 🎂🍰

रोनीत ला आजचा टीफिन खुप आवडला 🍱🥪🥪//कुठे बसतो अभ्यासाला 🤦♀️.

काहीतरी गडबड व्हायलाच पाहिजे 🤦♀️//स्वतः साठी वेगळ करत नाही.

शाळेतून आल्यावर एवढा आनंदात होता ☺️// लगेच ऑनलाईन मागावल//खुप प्रयत्न केल तेव्हा झाल.

बर्याच दिवसांनी मैत्रिणीन सोबत बाहेर गेली 👭👭/तुप बनवुन घेतल 🥣.

1 महिना झाला टीथ ब्रेस लावुन/ रिकाम्या वेळेत काहीतरी करावं.

रविवार होता काय ठरवल आणि काय झाल 🙄.

मी एकटी किती करणार 😐 म्हणून सगळ शिकवणार, आवडत म्हणून जाते मी 🙃

सकाळी च रडून झाल आज 😭/ किती काम असतात🤷♀️

दुपारी 1 वाजता चहा प्यावा वाटला ☕️/सगळे काम सोडुन आर्ट आणि क्राफ्ट करत बसले 🏠

भयंकर वास येत होता 😷/मी जास्त वापरली नाही आणि खराब झाली 😳

गेलो आणि काही घेणार नाही असे होत नाही/ आज कपाट येणार म्हणुन जागा करून घेतली.

रविवार स्पेशल पनीर ची भाजी / तुकाराम महाराज पालखी दर्शन.

स्कूल चा प्रोजेक्ट कसा करायचा काही माहीत नाही/ चोरून खाल्ला वडापाव 🤭😛

रोनीत चा टिफीन गेला कुठे/ रव्याचे आप्पे

बाई ला कधीच काम सुटत नाही/ हे मदत करतात पण त्यांना पण आज वेळ नाही

ऊन जास्त वेळ राहील यावर विश्वास ठेऊ नये/ आज रात्री खमंग ढोकळा बनवला

कांद्याची पात भाजी/ राहिलेली काम आज करून घेतली.

ओवांची वाफ दिली की खुप बर वाटत/ चहावर साय टाकुन प्यायला कोणाला आवडत. ☕️

फायनली कपाट बुक केले/ father's डे सेलेब्रेट केले.

आज गावात गेलो कपाट बघायला,/बेड ची जागा बदलवी .

माझ्याकडुन गडबड होणार नाही असे शक्यच नाही/ रोनीत ला मराठी पण समजुन सांगावी लागते.

कुकर च्या डब्यात लावला वरण भात/ आदल्या दिवशी चा पसारा आवरला

वट पोर्णिमा विशेष vlog/ खुप छान पुजा झाली.

कोणताही सन असो आदल्या दिवशी तयारी करून घ्यावी लागते.

मला हा कलर बॉक्स खुप आवडतो/स्कूल चा प्रोजेक्ट/ आज बाहेर खायच होत.

चेतन कडे गेली आत्या ला भेटायला/ खरेदी करायला गेलो पण काही घेतल नाही.

खान्देश स्पेशल वरण बट्टी आणि घोटलेली वांग्याची भाजी.

रोनीत चे ब्लू कलेक्शन/ पार्सल आले आज किचन आणि बाथरूम साठी.

सुट्टी संपली आज शाळेचा पहिला दिवस.