Hello Lasur

Hello lasur
लासूरच्या घराघरांत लासुरकरच्या मनामनांत हॅलो लासूर
लासूर शहरतील कला गुणांना ववा देणे त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देणे हे आमचे प्रमुखे उदेश आहे तसेच लासूर स्टेशन मधील कला जग समोर आणे हॅलो लासुर टीव्ही एक व्यासपीठ
लासूर शहर बदलत आहे, स्मार्ट सिटी होत आहे. हीच खरी वेळ
आहे आपल्या Hello Lasur TV ला subscribe करण्याची
शोध नवीन कला गुणाच
येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील
चालू घडामोडी, घडामोडी तसेच स्थानिक , व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू बघू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय हॅलो लासुर टीव्ही एक खुले व्यासपीठ
शोध नवीन कला गुणांच