RupResha (रूपरेषा)

🙏“रुपरेषा” या आपल्या यूट्यूब चॅनेल द्वारे आम्ही आपल्याला नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत… आपल्या अवतीभोवती असलेल्या पण आपणास माहित नसलेल्या किंवा माहीत असूनही त्याबद्दल पुरेशी माहिती नसणाऱ्या, अशा अनेक गोष्टींची, स्थळांची, व्यक्तिंची तसेच व्यवसायाविषयीची, पर्यटनविषयीची, सामाजिक विषयांवरील भाष्य करणारी आणी इतरही आपल्या आयुष्याशी निगडीत असणारी, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण आपल्या या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवणार आहोत… यासाठी आपला “रुपरेषा” हा यूट्यूब चॅनेल लाइक करा , शेअर करा आणी सबस्क्राइब करा…!🙏😊.


https://www.youtube.com/@patilrupesh80