MahitiWala

नमस्कार मित्रांनो, मी Er. Rameshwar Shinde (इंजिनिअर रामेश्वर शिंदे), आणि तुमच्या सर्वांचे आपल्या माहितीवाला (MahitiWala) YouTube Channel वरती मनापासून स्वागत आहे!

येथे तुम्हाला शासकीय योजना, शासन निर्णय, शेतीविषयक माहिती, ऑनलाइन फॉर्म कसे भरावे याची सविस्तर माहिती, तसेच शैक्षणिक, डिजिटल आणि स्थानिक राजकीय घडामोडींचे अचूक आणि उपयुक्त अपडेट्स मिळतील. हे सर्व सोप्या आणि आपल्या मातृभाषेत, म्हणजेच मराठीत उपलब्ध आहे.

अशा विश्वसनीय आणि सत्य माहितीसाठी, आजच MahitiWala ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका!

🌐 mahitiwala.co.in

#Mahitiwala #माहितीवाला #MarathiInformation #DigitalMarathi #ErRameshwarshinde