पीक पाणी

शेती हाच आपला वारसा।



नमस्कार, शेतकरी मित्रांनो मी या माझ्या शेतीविषयक वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या परीने खूप चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन भविष्यात शेतीचे खूप महत्व वाढणार आहे, त्यामुळे आपण शेती हाच आपला वारसा समजून कामाला लागले पाहिजे बरोबर ना !

संपर्क - 1111patil88@gmail. com