The Buddhist India

आपले The Buddhist India YouTube चॅनेल
१. आधुनिक बुद्ध डॅा. बाबासाहेब आंबेडकर लिखीत रायटींग & स्पीचेस वर चर्चा करणेसाठी,
२. आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जाण्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करणेसाठी,
३. बौद्ध समाजाचे स्वाभिमानी पद्धतीने बुद्ध विहारे उभी करणेसाठी,
४. बौद्ध समाजाची आंबेडकरी निळ्या झेंड्याविषयीची राजकीय भूमिका व इ.व्ही.एम., च्या संभाव्य घोटाळया विषयी चर्चा करणेसाठी,
५. समाजाचे आरोग्य व समस्या निवारण करणेसाठी,
६. शैक्षणीक प्रगती, करीयर मार्गदर्शन करणेसाठी व तसेच
७. बौद्ध संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या नेत्यांची मते व्यक्त करणे व संघटनेचे मुखपत्र असलेल्या 'बौद्ध भारत' या अंकातुन विविध लेख प्रकाशीत केलेल्या
लेखकांची थोडक्यात लेखासंबंधी मते जाणून घेणे, इत्यादी संबंधाची व्हिडिओ प्रकाशीत करेल.
विशेष टीप:
१. बौद्धेत्तर समाजाच्या कोणत्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न या चॅनेलचा उद्देश नाही/नसेल.
२. इतिहास व सामाजिक वास्तव यांचे संदर्भ घेऊन या चॅनेलवर व्हीडीओ प्रकाशित केले जातील.
३. या चॅनेल वरील सर्वच मजकुरांशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.
#thebuddhistindia14_10_1956