Mejwani by Sonal
Hello I am Sonal Dhamankar. Sharing my cooking journey with you friends. I am going to share veg, nonveg, sweets, and much more. I hope you will like recipes❤️❤️ I have share every new recipe at 2pm on Monday to friday. So don't miss out.
Don't forget to Like, Share and subscribe to my channel ❤️❤️
Thank you for watching ❤️❤️
For business
[email protected]
थंडीच्या दिवसांत ही खमंग थालीपीठ भाजणी करून ठेवा आणि त्यापासून वर्षभर खमंग थालीपीठाचा आस्वाद घ्या
हिवाळ्यात ही भाजी तर झालीच पाहिजे | Dhaba style mix veg @mejwanibysonal
मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी केला या सीजन चा पहिला गाजर हलवा केला @mejwanibysonal
हिवाळ्यातील भाज्या वापरून केली "Winter Special Veg Thali" @mejwanibysonal
5 मिनिटात केलं वर्षभर टिकणार लिंबाचं झटपट गोड लोणचं | @mejwanibysonal
जिभेची चव वाढवणारं आवळ्याचं आंबट,तिखट,गोड लोणचं | Amla pickle | @mejwanibysonal
Restaurant- style mutton seekh kabab! सॉफ्ट व ज्यूसी मटण सिक कबाब at home @mejwanibysonal
वर्षभर टिकणारे गुणकारी आवळा लोणचे रेसिपी | Amla recipe @mejwanibysonal
हा पदार्थ बघून तुम्हालाही हे व्हेज मंचुरीयन वाटले का? @mejwanibysonal
1 किलोच्या प्रमाणात डिंकाचे लाडू | मेथीचा कडवटपणा लागणार नाही यासाठी खास टिप्स @mejwanibysonal
कच्च्या टोमॅटोची चमचमीत भरली भाजी| भरले टोमॅटो भाजी |@mejwanibysonal
रविवारी स्पेशल काही बनवायचे असेल तर ही घ्या अगदी सोप्या पद्धतीने केलेली सुका चिकन आणि घावणे रेसिपी
लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने केला एका नवीन चवीचा शाही तुकडा @mejwanibysonal
कच्च्या टोमॅटोची चटणी | Raw Tomato Chutney | झटपट चटणी रेसिपी | @mejwanibysonal
थंडीच्या दिवसात सकाळी नाश्त्यासाठी बनवा टम्म फुगलेली मसाला मेथी पुरी, चटपटीत चटणी @mejwanibysonal
घरच्या घरी बनवा झटपट आणि स्वादिष्ट 🍜 Chicken Noodles Recipe | Indo-Chinese Style | Mejwani by Sonal
तेलाचा अजिबात वापर न करता बनवूया हॉटेल पेक्षा भारी कॉर्न मेथी मलाई | CORN METHI MALAI |
घरात भाजी नसेल तर बनवा विदर्भातील खास झणझणीत डाळकांदा भाजी| Maharashtrian Recipe|@mejwanibysonal
नेहमीचाच उपमा जरा वेगळया पद्धतीने केला आणि अतिशय आवडला| Vegetable Upma @mejwanibysonal
Sunday brunch साठी बनवा झटपट तरीही चमचमीत मटण खिमा पाव | Sunday Breakfast Recipe| @mejwanibysonal
संध्याकाळी चहा सोबत खाण्यासाठी बनवली खमंग कुरकुरीत पालक वडी | Palak Vadi recipe|@mejwanibysonal
रात्रीच्या जेवणासाठी बनवला अगदी सोप्पा व झटपट मसूर पुलाव|Masoor Pulao|Dinner Recip@mejwanibysonal
माझे छोटेसे किचन मी असे ORGANIZE केले आहे | MY KITCHEN TOUR @mejwanibysonal
100% मऊ जाळीदार बेसन ढोकळा| ढोकळा फुगत नसेल किंवा लाल पडत असेल या चुका टाळा| Dhokla@mejwanibysonal
दिवाळी स्पेशल व्हेज थाळी | Rabdi With Gulabjamun, Malai Kofta Curry | @mejwanibysonal
दिवाळी स्वीट मध्ये हा पदार्थ सर्वांच्या घरी आणतात पण यावर्षी आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवूया
दिवाळी फराळातील असा पदार्थ जो सर्वांच्या घरी केलाच जातो| Chivda recipe | @mejwanibysonal
आज बनवली आयुष ची फेवरेट कुरकुरीत लसुण शेव | दिवाळी फराळ, lasun shev @mejwanibysonal
जिभेवर ठेवताच विरघळणारे, रवाळ, दाणेदार बेसन लाडू, तूप किती आणि कसे घालायचे यासाठी खास टिप्स
बिस्किटां सारखी खुसखुशीत गोड शंकरपाळी | god shankarpale recipe in marathi | @mejwanibysonal