🌱 Nations Of Farmer💯

नमस्कार 🙏 बांधवानो आपण या channel👍च्या माध्यमातून कसल्याही प्रकारची उलघन न करता स्वस्त आणि मस्त पद्धतीने जुगाड युक्त Technical शेती जास्तीत जास्त कशी उज्वल करून घेता येईल त्याचीच माहिती आपल्या सर्वाना देण्याचे प्रयास करत आहोत तरी आपल्याला तुम्हा सर्वाचा एक like & subscribe ची सिंदोरी म्हणून तेच आपली एक देणगी देण्यात यावे🌹👍 तरी आपले चॅनेल वरती शेती बदल सर्वच व्हिडिओ माहितीशीर आहेत ते आपण नककीच पाहू शकतो 🙏😊......... Like & Subscribe

(येत्या काही दिवसांत भाव व मार्केट बदल नक्कीच अचूक माहिती देण्याचे प्रयास होईल )

चॅनेल नाव :कोथींबीर उत्पादक शेतकरी