Learning and Teaching
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
....................
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
नाशिक महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी, शिक्षणाचे धडे घेताय स्मार्ट बोर्डवर
कवितेचे नाव - नाखवा दादा, नाखवा दादा
निपुण भारत उत्सव
आमच्या शाळा मनपा शाळा स्मार्ट स्कूल
10वी 12वी के सभी छात्रों के लिए खुसखबरी,/2021 बोर्ड परीक्षा का पेपर सबसे आसान आएगा/board exam 2021
10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, शालेय शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री यांची घोषण
विजय पाटील, नाशिक
ऑनलाईन शिक्षण आपल्या घरी
एक पेड एक जिंदगी (सीडबॉल निर्मिती कार्यशाळा)
मी मनपा शाळा बोलतेय
मी मनपा शाळा बोलतेय
मी मनपा शाळा बोलतेय
मी मनपा शाळा बोलतेय
मी मनपा शाळा बोलतेय
कविता इयत्ता 8 वी
तिरंगीया झेंडयाचे रंग किती छान
मी मनपा शाळा बोलतेय
मी मनपा शाळा बोलतेय
मी मनपा शाळा बोलतेय
कोल्हापूरचा म्हातारा शेकोटीला आला
मी मनपा शाळा बोलतेय
मी मनपा शाळा बोलतेय
मी मनपा शाळा बोलतेय
Learning and Teaching
सक्षम राष्ट्रीय अधिवेशन, जयपूर
मनपा शाळा क्र.10 पंचवटी शालेय उपक्रम
Nashik nmc school no 10
Nashik nmc school no 10
Nashik nmc school no 10
Nashik nmc school no 10