jay kisan psm (जय किसान पी एस एम)

नमस्कार शेतकरी बंधू भगिनी व मित्रानो आपले माझा यू ट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे . आपल्या चॅनल वरती शेती विषयक माहिती व शेती विषयक व्हिडिओ तसेच निसर्गातील काही अप्रतिम व्हिडिओ व भटकंती दरम्यान चे व्हिडिओ तसेच पर्यटन स्थळे ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे 🙏🙏जय जवान जय किसान 🙏 आपलाच -प्रवीण शिवाजी मोरे(Bsc.Agri) महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M.P.S.C)पुरस्कृत उमेदवार 2013 (गट क) धन्यवाद
बेटी बचाव बेटी पढाव.
जय जवान जय किसान.
पाणी अडवा पाणी जिरवा.
झाडे लावा निसर्ग वाचवा
शेती तून प्रगती कडे