नामा म्हणे

भले तर देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणू काठी...

या जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या तत्वाने वागायचं शिका सज्जन माणसाचे पाय धुवायला ही कमी करू नका मात्र अहंकारी , खुनशी , पाताळयंत्री , कपटी परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणणारांचे मनसुबे वेळीच उधळून लावले पाहिजेत माणसाने कायम चुकीच्या प्रवृत्ती विरोधात बंड करून पेटून उठलं पाहिजे...