संकल्प ब्लॉग
नमस्कार मित्रानो.
स्वागत आहे आमच्या संकल्प ब्लॉग या नवीन यूट्यूब चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या संकल्प ब्लॉग या यूट्यूब चैनल ला नकी subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
Nilesh vane
nilesh vane
https://www.instagram.com/nileshvane123
सोलापशी देवीची.अकरावी माल |मुंढर |दसरा उत्सव 2025|संकल्प ब्लॉग |
कोकणी पारंपरिक नाच | जाखडी नृत्य |संकल्प ब्लॉग #nileshvane
सेम टू सेम दिसणारे 2 खोड | बैल प्रेमी | village life |#nileshvane
गाईन सोबत रानात जाऊन आणली अळंबी |kokan village life |संकल्प बब्लॉग |#nileshvane
दुपारी गेलो पाऊसातून गाई आणायला |गावचा पाऊस |kokan village life |#nileshvane
पाऊस चालू झाला कि नवीन पक्षांचे येणारे आवाज आणि बदल |village life |nilesh ane|
तीन दिवस सतत पाऊस | सर्व ओड्याना उपलट झाली |village life |nileshvane |
ग्रामदैवतेला मान वंदना देताना | गावच्या महिला मंडळ | शिमगा पालखी सोहळा | kokan village |
ग्रामदैवत पालखी सोहळा 2025| शिमगा उत्सव कोकण |कोकण लोक कला |
पारंपरिक लोककला जपताना आमची भावी पिढी |कोकण लोककला |village life |
कोकणची लोक कला |शिमगा उत्सव |village life |kokan |
भर दुपारी पक्षी पानवट्या वर आंघोळ करताना | village life #nileshvane
आज बगा नवीन प्राणी आला पाणी पिण्यासाठी |village life |#संकल्प ब्लॉग
आज बगा कोण कोण ते पक्षी पाणी पिण्या साठी |village life | #संकल्प ब्लॉग
आज रानात मोर दिसला |बागेत माकडांची राखण |village life style |#संकल्प ब्लॉग
गावाकडील कामे |village life |village kokan life |#संकल्प ब्लॉग
बापरे एवढे दोन माकड माज्या समोर अंगावर आले |village life style #संकल्प ब्लॉग
आज बगा किती छोटी चिमणी आली आहे| पाणी पिण्या साठी |#संकल्प ब्लॉग
सकाळ सकाळ गाईना गवत आणायला गेलो |चिमणीचा घरटं |village life |#nilesh vane
सकाळ सकाळचा छान गावाकडील वातावरण |बागेतील कामे |#संकल्प ब्लॉग #nileshvane
चला पक्षांना पाहूया जवळून |पक्षी निरीक्षण |बगा किती पक्षी आले आज नवीन |#संकल्प ब्लॉग
संध्याकाळचा गेलो बागेत |आज परत नवीन पक्षी आले पाणी पिण्या साठी | village life |
बगा किती पक्षी आले पाणी पियाला |आज काम पूर्ण झालं |village life
नवीन काजू बी |सकाळची कामे |गावातील जीवन |village life |#संकल्प ब्लॉग
संद्याकाळच्या गुर आणायला गेलो |आंब्याच्या बागेत माकडांनाची राखण |#संकल्प ब्लॉग
पक्षांना पाणी पिण्यासाठी नवीन जागा तयार केली |पक्षी प्रेमी |village life |#संकल्प ब्लॉग
पक्षांना पाणी पिण्यासाठी केला गावठी जुगाड |village life |संकल्प ब्लॉग |
संध्याकाळी गाई आणायला गेलो |गावाकडील संध्याकाळ|village life |nileshvane|
आज सकाळ सकाळ एका जागेवर चार प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले |तुम्ही पण नकी बगा |village life |
रात्रभर रानात राहिलील्या गाई. दुसऱ्या दिवशी शोधून घरी आणल्या |village life |