Mi shetkari kanya 🌱🌱

राम कृष्ण हरी

मंडळी आम्ही एक सामान्य शेतकरी कुटंबातून आहोत या यूट्यूब चॅनलचा उद्देश मी आपले मनोरंजन व्हावे व शेती विषयी माहिती व माझे शेती मधील रोजचे कामाचे दिनचर्या व्हिडिओ ब्लॉग व मोटिवेशन व्हिडिओ या साठी आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.

त्याचे नाव mi shetkari kanya हे आहे


धन्यवाद 🙏🙏🙏