Shasan Marathi

नमस्कार
मी सचिन पवार
स्वागत आहे तुमच शासन मराठी या युट्यूब चॅनेल वर
आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनेल



या चॅनेल द्वारे तुमच्यापर्यंत अगदी साध्या व सोप्या भाषेत समजेल अशी माहिती दिली जाईल.
1) शासकीय योजना
2) शैक्षणिक योजना
3) सरकारी नोकरी माहिती
4) टेक्निकल माहिती ,आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँकिंग क्षेत्र माहिती,
5) शेतीविषयक माहिती
6) ऑनलाईन अर्ज माहिती
7) शासनाचे नव नवीन GR
8) चालू घडामोडी

इत्यादी माहिती मिळेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
आपल्या सहकार्य बद्दल आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद.