Ayurveda for healthy living

Hi.
I m Dr.Prajakta Ravi Bhad

नमस्कार!!!
हया माझ्या आयुर्वेदिक चॅनल मध्ये तुम्हाला निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाचा कसा फायदा होऊ शकतो ह्याचे व्हिडिओ बघायला मिळतील.
तसेच आजार असो कीवा निरोगी माणूस असो आपल्या रोजच्या जीवनात छोटे छोटे खाण्याच्या सवई बदल्या तर कसा उपयोग होतो ते देखील बघायला मिळेल.
तसेच योगा बद्दल माहिती मिळेल.
तर बघत रहा
@ Ayurveda for healthy living

PLZ LIKE SHARE AND SUBSCRIBE 🙏🙏🙏🙏