Guru Bhakti

गुरुकृपा होय ज्यासी । दैन्य दिसे कैचे त्यासी । समस्त देव त्याचे वंशी । कळिकाळासी जिंके नर ॥