Sheti Upay Yojana

ह्या Channel चा उद्देश :- शेतीमध्ये रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांची व फवार्यांची सांगड घालून, उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे. तसेच शेती करतांना पिकाचे नियोजन आणि व्यवस्थापन कसे करावे याबद्दलची माहिती शेअर करणे.