GBs Corner

GB's Corner हा कट्टा गणित शिक्षणासाठी आहे.
गणित कसे सोपे होईल अन गणिताची भीती कशी दूर होईल त्या साठी केलेला हा प्रयत्न आहे.गणिताची भीती दूर होण्यास या channel मुले मदत होईल अशी आशा आहे. धन्यवाद.
learn about mathematics.GB's Corner about education of mathematics


या channel मधून गणित या विषयाची पुढील काही महत्वाची माहितीही मिळवण्यासाठी मदत करील.
अपूर्णांक (fraction),संख्यारेषा,बैजिक राशी,कसोट्या,बेरीज (addition) ,वजाबाकी (subtraction),गुणाकार (multiplication),भागाकार (division),इत्यादी.
गणित (mathematics)या विषयावर महत्वाचे video या channel वर देण्याचा प्रयत्न आहे.