Dipak Bochare

नमस्कार मित्रांनो मि दिपक बोचरे Agricoss माझ youtube channel Dipak Bochare या channel वर मि माती परीक्षण,त्यामधिल सर्व घटक ,सेंद्रिय खते,रासायनिक खते व त्याचा योग्य वापर तसेच जैविक किटकनाशके,बुरशीनाशके,रासायनिक किटकनाशके,बुरशीनाशके ,बियाणे माहिती,सर्व पिकांचे व्यवस्थापण,पिकांनचे किड व रोग यांचे निदान व उपाययोजना सर्व शेतीविषयक समस्या वर चर्चा व मार्गदर्शन जेणेकरुण शेतकरी बंधुनी शेती करताना येणार्‍या समस्याचा सखोल निरिक्षण,परिक्षण व अभ्यास करावा आणी नंतर त्यानुसार उपाय योजना कराव्यात जेणे करुण आपला पैसा,वेळ याचा योग्य वापर होईल.