Satya express news

सत्य एक्सप्रेस न्युजचे अजब गजब या चँनलवर विविध विषयावर माहिती देण्याचे कार्य केले जाते. धार्मिक, सामाजिक,शैक्षणिक,नोकरी विषयक, आदि विषयावर चर्चा करुन समाज प्रबोधन करण्याचे काम या चँनलव्दारे करण्यात येत आहे