mi dodamarg kar

नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत आपल स्वागत करतोय mi dodamarg kar या आपल्या मालवणी यूट्यूब चॅनलवर
भगवान श्री परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीवरील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माझ्या दोडामार्ग तालुक्यातील व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर दाखवत असतो
कोकणातील लोकाचे दैनंदिन जीवन , निसर्गरम्य गावे , कोकणातील विविध परंपरागत चालत आलेल्या आपल्या वाडवीलांनी जपलेले सण उत्सव रूढी परंपरा आपल्या व्हिडिओच्या माध्यामातून तुम्हाला पहायला भेटणार आहेत
Malavni Vlog , Malavani Mini Vlog , Shorts Video हे आपल्या यूट्यूब चॅनेलचे खास वैशिष्ट्य
आता एकच स्वप्न आपल्या आशीर्वादाने आणि मिळत असलेल्या भरपूर प्रेमामुळे आपले 4,000 सदस्यांचे झालेले कुटुंब लवकरच 10,000 सदस्यांचे व्हावे यासाठी प्रयत्न करत राहणार त्यासाठी आपले सहकार्य मोलाचे

|| जय शिवराय ||

#malavni #kokan #dodamarg #sindhudurg