Guruvarya Academy

नमस्कार 👋
मी शेखर वसंतराव बिरादार,
विद्यार्थ्यांना Digital learning च्या माध्यमाने मोफत शिक्षण घेता यावे तसेच, गरजू मुलांना जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचे शिक्षण देण्यासाठी हे YouTube channel सुरू करण्यात आले आहे.

आपणास विनंती आहे या आपल्या YouTube channel ला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. तुमची ही छोटीशी मदत त्यांच्यासाठी खूप मोठी असेल, आपला अमूल्य वेळ आपल्या देशातील युवकांसाठी जरूर द्यावा, तसेच तुम्ही कोणता विषय चांगल्या प्रकारे शिकवू इच्छित असाल तरी आम्हाला खालील ई-मेल वरती कळवा जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्यांची मदत करता येईल.
आपल्या चॅनलला तुम्हीही like, subscribe करा व Bell icon वरती क्लिक करून all करा, कारण आम्ही टाकलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला Notification च्या साह्याने मिळतील.
चला सुशिक्षित व समृद्ध भारत बनवूया.

#शिक्षण घेऊ या सुशिक्षित होऊया😊...
धन्यवाद!...
गुरुवर्य अकॅडमी

संपर्क:- ईमेल: [email protected]