World Of Konkan

World of Konkan यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.
नमस्कार, हे फक्त चॅनेल नसून आपलीं कोंकण संस्कृती जपण्याचे साधन आहे.आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कोंकण संस्कृती, परंपरा, निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे, नदी, शेती बागायती, पारंपरिक व्यवसाय, मासेमारी, गणपती - शिमगा उत्सव,जत्रा, हरिनाम, किर्तन, मालवणी भजन, मालवणी ब्लॉग अशा अनेक कलागुणांनी भरलेल्या, संपन्न झालेल्या आपल्या कोंकण संस्कृतीला जोपासण्यासाठी आणि तरुण पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे.
आपण सर्वांनी आमचे व्हिडिओ पाहून आम्हाला प्रोत्साहित करा.आपलं प्रेम सदैव राहुदे.
धन्यवाद.!! जयहिंद.!!
चंद्रकांत भाऊ रासम
Munage, Devgad, Sindhudurg, Maharashtra.