Sanskritsandhya (संस्कृतसंध्या)
सौ. संध्या दर्प हयांचे इयत्ता ८ वी ते १० वी संपूर्ण संस्कृतच्या पाठांचे व्याकरणसहित अर्थपूर्ण स्पष्टीकरण
सुलभसंस्कृतम् (sulabhsanskritam ) हेच चॅनेल आता संस्कृतसंध्या (sanskritsandhya) या नावाने ओळखले जाईल.
Hello, I am Mrs. Sandhya Sunil Darp .
Here , in this channel you will find the description of all Sanskrit lessons from 8th to 10th std of Maharashtra State Board with the explanation of all new words, grammar concepts with plenty of examples.
सावरकरांची गोष्ट
९वी Lesson 14-काव्यशास्त्रविनोद (Kavyashastravinod) भाग ४ या पाठावरील स्वाध्याय समजून घेऊ या.
९वी Lesson 14 -काव्यशास्त्रविनोद (Kavyashasrtavinod) सु.मालेचे शब्दार्थ, संधी, इ सह स्पष्टीकरण.
९वी Lesson-14 Kavyashastravinod- काव्यशास्त्रविनोद (भाग 2) सु. मालेचे शब्दार्थ, संधी, सह स्पष्टीकरण
९वी-Lesson 14-काव्यशास्त्रविनोद(Kavyashastravinod) (भाग १) सु.मालेचे वाचन, शब्दार्थासहित स्पष्टीकरण
८वी संस्कृत --प्रस्तावना ( संस्कृतभाषा का शिकावी, ती कशी सोपी आहे त्याविषयी चर्चा )
१० वी रम्यसंस्कृतम् व्यञ्जनान्ता - भाग 2 ( व्यञ्जनान्त शब्दांचे पठन आणि त्यावरील अभ्यास)
झाशीच्या राणीची गोष्ट --- छोट्या दोस्तांसाठी
स्वागतं तपोधनायाः अमरकोषः च । (भाग ३ - पाठाचा स्वाध्याय आणि उर्वरित अमरकोषाचे पठन )
कृतिपत्रिकायाः प्रारूपम् । (८वी चे वार्षिक परीक्षेच्या कृतिपत्रिकेचे स्वरुप कसे असावे ते पाहू या )
स्वागतं तपोधनाया:। भाग २ स्त्रीशिक्षणाचे महत्त्व आणि निर्णयस्वातंत्र्य हे प्र्तिबिंबित असलेले नाटक
नियमाः।(संस्कृतमध्ये वाक्यरचना करताना काही धातूंना, अव्ययांना असणारी विशिष्ट विभक्तिची गरज शिकू या
९वी स्वागतं तपोधनायाः। ( भाग १ -भवभूती ह्या नाटककाराने लिहिलेल्या 'उत्तररमचरितम्' ह्याचा नाट्यांश )
८वी लङ् लकारः । (आ .प. ) [ आत्मनेपदी लङ्लकार चा वापर सोदाहरण शिकू या ]
८वी लङ् लकारः।( प प )[ संस्कृतमध्ये भूतकाळ कसा व्यक्त करायचा ते प्रत्ययांच्या सहाय्याने शिकू या ]
९वी विशेषणम् । (विशेषणाचां वापर कसा करायचा ते उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊ या )
9वी क्तवतुप्रत्ययान्त विशेषणानि ।
9वी विभक्ती तत्पुरुष समासः (भाग3 )
८वी सूक्तिसुधा। ( भाग ३ ) सुभाषितमालेचे गायन , स्वाध्याय , इ नी समजून घेऊ या ]
8वी सूक्तिसुधा | (भाग 2 ) [ सुभाषितमाला शब्दार्थ, संधी , अनुवादाच्या सहाय्याने समजून घेऊ या ]
सूक्तिसुधा । (भाग १ - सुभाषितमाला गायन ,वाचन ,स्पष्टीकरण , समा - विरु शब्दांच्या सहाय्याने शिकू या)
९वी विभक्ती तत्पुरुष समासः । (भाग2 )
९वी विभक्ती तत्पुरुष समासः ।(भाग १)
८वी -विशेषणम् । ( विशेषण म्हणजे काय हे उदाहरणासहित समजून घेऊ या )
९वी लृट् लकारः।[ संस्कृतमध्ये भविष्यकाळ उदाहरणांच्या सहाय्याने शिकू या ]
८वी उपसर्गाः । (उपसर्ग म्हणजे काय आणि त्यांचे अर्थ कसे लावायचे ते शिकू या ]
९वी मनोराज्यस्य फलम् ।भाग ४ ) [ विविध प्रश्नांची चर्चा करून स्वाध्याय सोडवू या
१० वी च्वि - रूपाणि ( स्पष्टीकरण . स्वच्छीकृता , मलिनीभवति इ सारखी रुपे कशी तयार होतात ते शिकू या
उपकारस्य स्मरणम्।(भाग३ ही सुंदर गोष्ट शब्दार्थ,संधी, समा-विरूद्धार्थी शब्दांच्या सहाय्याने शिकू या]
मनोराज्यस्य फलम्।(भाग3- शब्दार्थ ,समा-विरुद्धार्थी शब्द, संधी, यांच्या सहाय्याने पाठ समजून घेऊ या ]