Political Guru Mahendra Patil

सदर Youtube Channel वर राज्यशास्त्र, राजकारण,संशोधन पद्धती आणि स्पर्धा परीक्षा विषयाशी संबंधित व्हिडिओ अपलोड केले जाणार आहे. संबंधित व्हिडिओ विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी तसेच संघ आणि राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील या पद्धतीने व्हिडिओ तयार करून अपलोड केले जाते. राज्यशास्त्र विषयाचे विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापन करणाऱ्या अध्यापकासाठी व्हिडिओ संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतील. व्हिडिओत प्रसिद्ध केली जाणारी माहिती विविध संदर्भ साधनातून निवडलेली असल्यामुळे त्या माहितीत काही उणीवा वा अपुरेपणा किंवा त्रुटी आढळल्यास Description सूचना कराव्यात जेणेकरून व्हिडिओ एडिट करून त्यात सुधारणा करता येईल.