वारकरी सांप्रदाय

🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक सप्ताह किर्तन भजन हरी जागर या प्रकारचे संपूर्ण वैष्णव पंथातील सर्व कार्यक्रम वारकरी संप्रदाय या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून प्रदर्शित करणार आहोत वारकरी सांप्रदाय 9765747473
[email protected]
आणि तसेच आपल्या जवळील कार्यक्रम युट्युब वर अपलोड करण्यासाठी आम्हालाही संपर्क करू शकता अतिशय उत्कृष्ट प्रकारे हे सर्व आपल्याकडील व्हिडिओ सुद्धा आम्ही युट्युब वर प्रदर्शित करू