Chandrakant Chavan Solapur
Chandrakant Chavan Solapur हे यूट्यूब चॅनल लोकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी , ऐतिहासिक प्रसंग , पराक्रमी , कर्तुत्वसंपन्न ; प्राचीन , मध्ययुगीन आणि आधुनिक व्यक्तिमत्वे , समाजसुधारक यांच्या कार्याची वस्तुनिष्ठ माहिती देण्याच्या उद्देशाने सुरू केलेले आहे . विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता उपयुक्त विडिओ येथे पाहावयास मिळतील . मराठा इतिहास , आधुनिक भारत व सोलापूरचे शिल्पकार प्रकाशात आणण्याचा प्रयत्न हे यूट्यूब चॅनल करते.
आदर्श राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर | Aadarsh Rajyakartya Ahilyadevi Holkar
लोकनेते बाबुराव अण्णा चाकोते
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोट
संत सेवालाल महाराज
पंडिता रमाबाई
गुरू नानक
शिवाजी महाराज आणि वणी दिंडोरीची लढाई
उर्दू कोशाचे जनक : छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांकडून छत्रसालास स्वराज्य स्थापनेची प्रेरणा
सिंदखेडचे जाधवराव घराणे
छत्रपती शिवाजी महाराज : आदर्श लोकनेते
शिवाजी महाराजांनी सुरत लुटली?
शिवाजी महाराजांचा कोकण विजय
शिवाजी महाराजांचा जावळी वरील विजय
छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज संबंध | Chhatrapati Shivaji Maharaj and Portuguese
शिवाजी महाराज आणि इंग्रज संबंध | Shivaji Maharaj and British
शिवाजी महाराज आणि सिद्दी संघर्ष
छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय
शिवाजी महाराजांचे औरंगजेबास पत्र
पुरंदरचा वेढा आणि शिवाजी महाराज
तोफां पासून नांगर बनवणारा राजा
वर्धमान महावीर जीवन व कार्य
ज्ञानयोगी कुलगुरू के. भोगीशयना
शिवाजी महाराजांची सुरतेवरील दुसरी स्वारी
शिवाजी महाराजांची सुरतेवर स्वारी
स्वराज्य संकल्पक:श्री शहाजी राजे भोसले
मा. शरद पवार साहेबांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार पुस्तकाचे प्रकाशन
बहुरंगी मुरारजी पेठ
शिवरायांचे पहिले शिल्प
सोलापुरी प्रभातचा अस्त | Prabhat Talkies