Aagali Vegali Recipe
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
स्वयंपाकघरातील नाविन्यपूर्ण आणि चविष्ट पदार्थाच्या दुुुुनियेत तुमचं स्वागत! आगळी वेेेेगळी रेसिपी या चॅनलवर वर तुम्हाला पाहायला मिळतील पारंपारिक महाराष्ट्रीय भारतीय ते आधुनिक आणि क्रिएटिव्ह पदार्थापर्यंत सर्व काही.
आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीनेे स्वयंपाक शिकवतो, ज्यामुळे तुमच्या किचन मधील वेळ अधिक आनंददायी आणि उत्साही होईल. प्रत्येक रेसिपी ही काळजीपूर्वक तयार केलेली आहे, ज्यामध्ये तुमच्या चवीनुसार घरगुती पदार्थांची मजा आणि पौष्टिकता आहे.
जर तुम्हाला चविष्ट, आरोग्यदायी आणि काहीतरी वेेेेगळं शिकायला आवडत असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला साथ द्या! स्वयंपाक ही कला आहेे, ती अनुभवण्यासाठी आम्हाला जॉईन करा.
मऊ व रसरशीत हलवाई स्टाईल दुधीचा हलवा | Dudhicha Halwa Recipe in Marathi | Aagali Vegali Recipe
चमचमीत मॅगी मंचुरियन बनवा घरीच | Maggi Manchurian Recipe | Aagali Vegali Recipe
ताज्या पेरू पासून बनवा चटपटीत पेरू चाट मसाला | Peru Chaat Masala Recipe | Aagali Vegali Recipe
घरगुती पद्धतीने हॉटेल सारखा दाल तडका | Dal Tadka Recipe | Aagali Vegali Recipe
नवशिक्यांसाठी मऊसूत ज्वारीची भाकरी |भाकरीसाठी या टिप्स वापरा| Bhakari Recipe | Aagali Vegali Recipe
४ चमचे तुरीची डाळ वापरून बनवा भन्नाट, मसालेदार चवीची रेसिपी | Aagali Vegali Recipe
दिवाळी फराळासाठी केलेल्या चिवड्यापासून चमचमीत सुकी भेळ | Bhel Recipe Marathi | Aagali Vegali Recipe
तोंडाची चव वाढवणारी चमचमीत शिमला मिरची भाजी | Shimla Mirchi Recipe | Aagali Vegali Recipe
अगदी महिनाभर टिकणारी खमंग, रूचकर, झणझणीत लसूण चटणी | Lasun Chutney Recipe | Aagali Vegali Recipe
प्रिमिक्सचे कच्चे न राहणारे मुलायम आणि रसरशीत गुलाबजाम | Gulabjam Recipe | Aagali Vegali Recipe
रुचकर खानदेशी मसाला खिचडी | Khandeshi Masala Khichadi Recipe | Aagali Vegali Recipe
२ किलोच्या प्रमाणात कुरकुरीत चिवडा | Jad Pohe Chivda Recipe | Aagali Vegali Recipe
खास टिप्स वापरून बनवा कुरकुरीत लसूण शेव | Lasuni Shev Recipe | Aagali Vegali Recipe
सोडा न घालता बनवा कुरकुरीत खारी शेव | Khari Shev Recipe In Marathi | Aagali Vegali Recipe
दिवाळी स्पेशल चटकदार संपुर्ण जेवण | Diwali Special Sampurna Jevan Recipe | Aagali Vegali Recipe
१ किलो भाजणी पासून कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली | Bhajanichi Chakli Recipe | Aagali Vegali Recipe
लक्ष्मीपूजन स्पेशल खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे | Anarse Recipe Marathi | Aagali Vegali Recipe
अगदी कमी साहित्य वापरुन बनवा खमंग आणि रुचकर मक्याचा चिवडा | Makhyacha Chivda | Aagali Vegali Recipe
१ किलो, मैद्याची पदर सुटलेली गोड खुसखुशीत शंकरपाळी | 1kg Shankarpali Recipe | Aagali Vegali Recipe
१ किलोच्या अचूक प्रमाणात बनवा चकली भाजणी | 1 Kilo Chakali Bhajani Recipe | Aagali Vegali Recipe
तोंडात टाकताच विरघळणारे मऊसुद रवा बेसनाचे लाडू | Rava Besan Ladoo Recipe | Aagali Vegali Recipe
मैद्याचे बिनापाकाचे नाजुक पाकळ्यांचे खुसखुशीत चिरोटे | Chirote Recipe | Aagali Vegali Recipe
हलवाई स्टाईल खुसखुशीत आणि रसरशीत बालुशाही | Balushahi Recipe | Diwali Faral | Aagali Vegali Recipe
मैद्याची खुसखुशीत आणि स्वादिष्ट खारी शंकरपाळी | Khari Shankarpali Recipe | Aagali Vegali Recipe
तोंडात टाकताच विरघळणारे मऊसुद पाकातले रवा लाडू | Pakatale Rava Ladoo | Aagali Vegali Recipe
अगदी ओठाने खाता येतील अशी मऊ गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी | Gavhache Shankarpali | Aagali Vegali Recipe
घरगुती साहित्यापासून बनवा क्रिस्पी चिकन 65 | Chiken 65 Recipe in Marathi | Aagali Vegali Recipe
या टिप्स वापरून कोजागिरी पौर्णिमा स्पेशल बनवा मसाला दूध | Masala Dudh Recipe | Aagali Vegali Recipe
असे कांदे पोहे बनवून तर बघा सगळे आवडीने खातील | Kande Pohe Recipe | Aagali Vegali Recipe
दसरा स्पेशल काहीही न मिसळता 30 मिनिटात दाटसर क्रिमी बासुंदी | Basundi Recipe | Aagali Vegali Recipe