JAY MALHAR DAIRY FARM

नमस्कार शेतकरी मित्रांनो
जय मल्हार डेअरी फार्म या युट्युब चॅनेल चा उद्देश महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जोडण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. विशिष्ट पद्धतीने जर म्हशीचे संगोपन केले. व चांगल्या जातिवंत म्हशी तयार केल्या तर येणाऱ्या काळात हाच एक धंदा आहे तो शेतकऱ्यांना तारू शकतो.
हा युट्युब चॅनेल आपण सर्वांसाठी तयार केला आहे येथे डेअरी व्यवसाय करण्यासाठी नवनवीन माहितीचे आदान प्रदान व्हावे.
तसेच म्हशी खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनलचा सर्वांना फायदा व्हावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे....🙏
धन्यवाद...... 🙏

जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनल ला संपर्क करण्यासाठी
मो.नं. 9004492162