Vidya's marathi corner

🌼🌼श्री स्वामी समर्थ🌼🌼
नमस्कार,
विदयास मराठी रेसिपी या चॅनेलवर तुम्हां सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे.या मराठी रेसिपी चॅनेलवर मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक रेसिपी साध्या आणि सोप्या पध्दतीने दाखवण्याचा प्रयत्न केला/(करणार) आहे.तर अगदी घरगुती आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे अनेक पदार्थ आपल्याला माझ्या चॅनेलवर बघायला मिळणार आहेत.यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या रेसिपी, साध्या सोप्या रेसिपी, महाराष्ट्रीयन मराठी रेसिपी (पदार्थ),सणा संभारंभाच्या अनेक रेसिपी,केक रेसिपी, पराठा रेसिपी, रेस्टॉरंट स्टाइल परफेक्ट रेसिपीज, बिर्याणी रेसिपीज, दिवाळी (फराळ)फराळाचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, उन्हाळा (हिवाळा , पावसाळा )स्पेशल रेसिपीज, स्ट्रीट फूड, ढाबा स्टाइल परफेक्ट रेसिपीज, इंडियन रेसिपीज, गावरान पद्धतीने रेसिपीज, इंडियन फुड, नाश्त्यासाठी पदार्थ, न्याहारीचे पदार्थ अश्या अनेक प्रकारच्या रेसिपीज मराठीत दाखवणार आहे तेव्हा विदयास मराठी रेसिपी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपींचा आस्वाद घ्या.

Email id- [email protected]

VidyasRecipe Marathi



Thank you.