Pratham Open School Marathi

प्रथम ओपन स्कूल हा प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा डिजिटल उपक्रम आहे. लहानमोठ्या सर्व वयोगटातील मुलांना वाचन, लेखन आणि शिकण्याची एक मुक्त व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जेणेकरून शाळा, कार्यालयीन कामकाज आणि आयुष्यासाठी ते स्वतःला तयार करू शकतील. 3 ते 18 वयोगटातील मुलांसाठी हा उपक्रम आहे. गटामध्ये किंवा एकेकट्याने स्वतःहून शिकण्याच्या/ स्वयंशिक्षणाच्या प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना मदत मिळावी या उद्देशाने यातील पाठ्यसामग्री तयार करण्यात आली आहे. Interactive पद्धतींवर आधारित ही सामग्री 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

आमचे इतर भाषांमध्ये असलेले चॅनलदेखील पहा आणि याठिकाणी आम्हाला भेट द्या: https://www.youtube.com/c/PrathamOpenSchool/channels