Jagadguru Nanijdham

जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे विविध कार्यक्रमातील , विविध उपक्रमातील विडिओ, सूचना , भजने , उपदेश, प्रवचने , माहिती , वारी उत्सव इत्यादी या चॅनल द्वारे वेळोवेळी प्रसारित केले जाणार आहे.