Mr.Shubham Ghawali

'Mr.Shubham Ghawali''या चॅनेल च्या माध्यमातून ,कोकणातल्या गमती-जमती,चाली-रूढी-परंपरा-संस्कृती ,कोकणातलं निसर्ग सौंदर्य आदी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे .