RAMCHANDRA JAGTAP

Ramchandra Jagtap या चॅनेल वर इयत्ता १ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी भाषा ,इंग्रजी व गणित विषय अगदी सोप्या, सहज शब्दात व आनंददायी कृतीतून ज्ञानरचनावादी पद्धतीने समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ,गरजेचे व महत्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच हा शैक्षणिक,कला व क्रीडा संबंधित चॅनेल असून विदयार्थी,पालक , शिक्षक सोबतच नवनवीन शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हा चॅनेल आहे.
आपण सर्वांनी मला खूप छान प्रतिसाद दिलात.असेच माझे नवनवीन video पाहत रहा.आणि महत्वाचे video आवडल्यास comment ,subscribe आणि share करायला विसरु नका.