Anjali's Kitchen
Learn how to cook delicious , mouth-watering , Vegetarian and Non Vegetarian Recipes. Anjali's Kitchen has many recipes and shows you simple , easy steps to cooking authentic food.
#madeinanjaliskitchen
केळफूल मध्ये जवळा सुकी मच्छी टाकलीय
पारंपरिक महाराष्ट्रीयन आमटीचा एक प्रकार आहे कुळीथ ची आमटी
कुरमुर्याचा साध्या पद्धतीने तयार केलेला रुचकर चिवडा
एक स्वादिष्ट पारंपारिक पदार्थ तांदळाच्या पिठा पासून बनविलेला तो म्हणजे तांदळाची बोर
मऊ, लुसलुशीत आणि गोड स्वादिष्ट असे ओल्या खोबऱ्याचे लाडू नक्की करून बघा
साध्या सोप्या पद्धतीने केलेले पालक पनीर खायला चविष्ट 😋
चमचमीत मशरूम ची भाजी | mushroom chi bhaji | Mushroom Recipe | मशरूम रेसिपी
कारल्याची खिसून केलेली कुरकुरीत भाजी | Bitter melon | bitter gourd | करेला की सब्जी
पापलेट चे चमचमीत झकास असे कालवण 😋 #madeinanjaliskitchen #पापलेट
आंब्याचा फ्लेवर असलेल्या शेवयांची खीर
कांद्याची कुरकुरीत भजी, पावसाळ्यात चहा बरोबर गरम गरम भजी खाण्याची मजा काही औरच असते.
कांद्याच्या पातीचा झुणका, खूप छान होतो भाकरी , चपाती बरोबर मस्त लागतो #madeinanjaliskitchen
पालक कॉर्न भजी | palak and corn pakoda #madeinanjaliskitchen
चिकन, मटण आणि काळया वाटण्याच्या भाजी या सर्वांन बरोबर खाता येणारे वडे भाजणी पीठ#madeinanjaliskitchen
तांदळाच्या घावणे चे पीठ कसे बनवितात त्याची रेसिपी #madeinanjaliskitchen #घावणे
रुचकर चविष्ट पाचक असे कैरीचे पन्हे , झटपट होणारे सर्वांना आवडणारे नक्की करूनबघा#madeinanjaliskitchen
खेकडे आणण्यापासून तेसाफ करण्यापर्यन्त त्याचे मालवणी पद्धती कालवण करण्याची पध्दत व्हिडियो मध्ये मिळेल
सुकी मच्छी जवळा टाकून केलेली कच्च्या फणसाची भाजी कोकणातली स्पेशल भाजी #madeinanjaliskitchen
साध्या सोप्प्या पद्धतीने बनविलेला चिकन पाव नक्की करून बघा |Chicken Pav Recipe #madeinanjaliskitchen
चहा बरोबर स्नॅक्स म्हणून व जेवताना छान सोप्पा पदार्थ खायला चविष्ट करून बघा #madeinanjaliskitchen
वेज स्ट्फ फ्राय फिंगर चिप्स असे रोल्स जे परत खायची ईच्छा होईल कुरकुरीत लाजवाब स्नॅक्स नवीन रेसिपी
मसुर डाळीची आमटी स्वादिष्ट रुचकरअशी बोट चाटत राहाल #madeinanjaliskitchen ekda khal tar parat maghal
मेथीची भाजी #madeinanjaliskitchen
दोडक्याची भाजी सोप्या पद्धतीने केली नक्की करूनपाहा #madeinanjaliskitchen ekda khal tar parat maghal
लाल माठाच्या भाजीचे पॅटीस | मस्त चविष्ट आणि पौष्टिक असे पॅटीस #madeinanjaliskitchen
कोकणातल्या पद्धतीने केलेली फणसाच्या बियांची भाजी साध्या सोप्या पद्धतीने दाखविली आहे ही भाजी करून बघा
कोळंबी टाकून केलेली कोलंबीची अळूवडी
वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे लोणच्याचा मसाला तयार करण्या पासूनलोणचे बंविण्यापर्यंत सर्वमाहिती दाखविली
kairicha Moramba Recipe
गुळाची लापशी झटपट होणारी गोड मऊ अशी गुळाची लापशी