Mahesh Thakare

नमस्कार..मी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक आहे.माझ्या चॅनलवर तुम्हाला मेंदूला चालना देणारे कोडे, माझ्या विद्यार्थ्यांसोबतचे प्रसंग, विविध शैक्षणिक अनुभव व मनोरंजक खेळ बघायला मिळतील.खेळातून शिक्षण या तत्वाचा मी अवलंब करतो. चॅनल subscribe केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.🙏
Welcome to our channel dedicated to educational activities, fun entertainment, and sharing knowledge! Join us as we explore a wide range of topics and engage in exciting learning experiences. Don't miss out on the fun - Subscribe now for more knowledge activity entertainment!