Kitchen Story
Hey There!
The channel is all about stories of authentic recipes with some added flavours of modern touch. The recipes are easy to make yet delicious. You will find all the recipes of every region of India.
नमस्कार किचन स्टोरी या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांच स्वागत आहे . यावर तुम्हाला रोज नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळणार आहे तसेच पारंपरिक पद्धतीने बनवण्याच्या रेसिपी देखील बघायल मिळणार आहेत
हे प्रमाण घ्या आणि बनवा परफेक्ट कड़कणी/ देविचा नैवैद्य / सप्तमी ची कड़कणी/ kadakani / देविचा फुलोरा
नवरात्रि विशेष पौष्टिक दमदमित अणि उपवाससाठी गोडाला उत्तम रेसिपी / उपवासचे लाडू/ upwasache ladoo
उपवासाचा जाळीदार ढोकळा / दही आणि ताक घेउन बनवा छान आंबट गोड ढोकळा/ upwas dhokla
उपवासाची भाकरी भाजनी मऊ लुसलुशित भाकरी / upwas bhakari/ upwasachi bhajani
उपवासाचे थालीपीठ/ हे प्रमाण घेउन बनवा खुसखुशीत थालीपीठ #upwasachethalipith #nvratri
फक्त १० मिनिटात बनवा कोथिंबीर वडी न वाफवता झटपट होनारी कोथिंबीर वडी #kothimbirvadi
पातोडी/पाटवडी/ थापीव वडी पित्रांसाठी लागनारा पदार्थ/ रश्शी पातोडी/ pitrupaksha patvadi patodi
भरपुर लेयर्स असलेली आळुवडी पितृपक्ष साठी बनवा कुरकुरीत आळुवडी वापरा ह्या ट्रिक/pitrupaksha aluvadi
पित्राचा/पितृपक्षचा नैवेद्य कसा करावा?एकदम सोप्या पद्धतीने पितृपक्षाचा स्वयंपाक/पित्र स्वयंपाक
दिवसभर कापसासारखे मऊ राहनारे उकड़ीचे मोदक/२ चमचे दूध अणि परफेक्ट मोदकची उकड / ukdiche modak/ modak
सव्वा पावशेर प्रमाणात बनवा बाप्पासाठी पुजेचा प्रसाद / satyanarayan pooja prasad / sheera प्रसाद
फक्त गव्हाचे पीठ आणि रवा या पासून बनवा बाळांचा पौष्टिक असा खाऊ / baby food / baby cerlax
ना साखर ना गुळ फक्त मखाना पासून बनवा अतिशय पौष्टिक शुगर फ्री मोदक/ dryfruit modak/ makhana modak
भोपळा न किसता, न साल काढता गर काढण्याची सोपी पद्धत या प्रकारे बनवा खुसखुशीत घारगे
ओल्या खोबऱ्या पासून बनवा झटपट बाप्पाचा मोदक / bappa prasad / narlache modak/ khobra modak
पारंपरिक तोंडाला चव येईल अशी कढ़ी भजे रेसिपी/ kadhi bhaje recipe /kadhi pakoda
गोपाळकाला अतिशय सोप्या पद्धतिने बनवा दहिहंडी मधला गोपाळकाला/ गोपाळकाला / gopalkala / dahihandi
श्री कृष्ण जन्माष्टमी विशेष पारंपरिक पौष्टिक सूंठवडा । धनियाँ पंजिरी
शेवगा न खाणारे पण आवडीने खातील अश्या पद्धतीने बनवा शेवगा मसाला फ्राय #shevgafry #howtomakeshevga
पारंपरिक दड़पे पोहे या सोप्या स्टेप आणि बनवा परफेक्ट दड़पे पोहे #दड़पेपोहे #dadpepohe #howtomakepoha
अतिशय खुसखुशीत दोन महीना टिकनारी तीखट मिठाची पूरी । tikhat mith puri । पूरी
हॉटेल सारखी स्पेशल व्हेज बिर्याणी सुटसुटीत तांदुळ आश्याप्रकारे करा veg biryani #biryani
प्रत्येक घरात बनवला जाणार पदार्थ गुळाच्या कापण्या.हे योग्य प्रमाण घेऊन बनवा खुसखुशीत पदार्थ 😋kapnya
फक्त भगर आणि बटाटा वापरून बनवा असा कुरकुरीत उपवासाचा मेदू वडा #meduvada upwasacha meduvada faral
ताटात एक कण शिल्लक राहणार नाही अशी काळया मसाल्यात बनवा झणझणीत शेवभाजी #howtomakeshevbhaji #shevbhaji
आषाढ स्पेशल चिकन ची एक वेगळी रेसिपी चिकन घी रोस्ट #चिकन chiken ghee roast #chickenlovers
भाकरी चुरून मुरून खाता येईल बटाटा रस्सा भाजी. फक्त एक चमचा बेसन पीठ घालून बनवा झणझणीत बटाटा भाजी 😋
पोट भरेल पण मन नाही भरणार अशी झटपट होणारी बिर्याणी #biryani recipe # चिकन बिर्याणी
काळया मसाल्यात झणझणीत मिसळ पाव ते पण घरीच नक्की करून बघा अतिशय सोपी रेसिपी| misal pav|
Highlight 13:39 – 18:39 from कडक चहा आणि बन मस्का 😋😋 असा बनवा बन मस्का आणि कडक चहा