Astro Smita Giri

नमस्कार. मी Astrologer स्मिता गिरी तुम्हा सर्वांचे "Astro Smita Giri" या आपल्या चॅनेलवर आपले स्वागत करत आहे. या चॅनेलवर आपण Astrology, Numerology, Palmistry, tarot card reading, वास्तुशास्त्र,रेकी, रत्ना व क्रिस्टल थेरपी इत्यादि विषयासंबंधित विडिओ पाहणार आहोत. या सर्व शास्त्रांचे मार्गदर्शन आपणास मोफत मिळणार आहे. सर्वांचे आयुष्य सुखमय होवो या निस्वार्थ हेतूने आम्ही हे चॅनेल सुरु केले आहे.

शुभम भवतु.