Mangal's mejavani
नमस्कार.....
🍛 Mangals Mejavani – स्वादाची खरी मेजवानी!
स्वागत आहे Mangals Mejavani मध्ये — जिथे प्रत्येक डिशमध्ये आहे घरगुती चव, भारतीय परंपरा आणि आधुनिक फ्युजनचा स्पर्श! ✨
इथे तुम्हाला मिळतील सोप्या भाषेत सांगितलेल्या, चवदार आणि सर्जनशील रेसिपीज — अगदी घरच्या घरी बनवता येण्याजोग्या!
🍲 आमचं वैशिष्ट्य:
🥘 मराठी पारंपरिक पदार्थ – अस्सल घरगुती चव
🍝 भारतीय आणि फ्युजन रेसिपीज – नवे प्रयोग, नवा स्वाद
🍧 फेस्टिवल स्पेशल, स्नॅक्स, स्वीट्स आणि हेल्दी ऑप्शन्स
🍽️ स्वयंपाकाचे सोपे टिप्स आणि सजावट आयडिया
Mangals Mejavani म्हणजे फक्त रेसिपी नव्हे, तर स्वादाची एक सुंदर सफर आहे! ❤️
👉 Subscribe करा आणि आमच्यासोबत जोडा — रोज नवा स्वाद, नवी प्रेरणा आणि घरगुती आनंद अनुभवा!
#MangalsMejavani #CookingChannel #MarathiRecipes #IndianRecipes #FusionFood #HomeCooking #QuickSnacks #TraditionalTaste #FoodLovers #HomemadeRecipes #KitchenMagic
lunch box recipes,tiffin recipes,healthy tiffin recipes,lunch box recipes indian,easy and quick lunch box recipes,quick tiffin box recipes indian
FOLLOW ME 🙏🙏🥰🥰
मिनिटात मटर पनीर + गव्हाचे नान | Perfect Dinner Recipe combo#matatpaneei @mangalsmegavani
नको नको म्हणणारे सुद्धा 💯 चाटून पुसून खातील😋😋#mangalsmejavani #recipe #food #marathi #cooking
No Sugar No Ghee! फक्त 2 साहित्यांत Instant गुळ शेंगदाणे लाडू | 10 मिनिटात तयार #mangalsmejavani
ही रेसिपी अजिबात miss करू नका | दालचा राईस l Lauki Dalcha Rice | Perfect Lunch Recipe Marathi
Kids favourite! healthy carrot cake//super soft and testy#carrotcake #cakerecipe #mangalsmejavani
💯शिळ्या चपातीच हे रूप पाहून थक्क व्हाल!!!super tasty 😋😋 breakfast recipe #mangalsmejavani
Pineapple Phirni Recipe | अनोखी पायनॅपल फिरनी | Perfect Dessert | Mangal's Mejavani”
💯सिजनची पहिली 💯मेथीचे खमंग आणि खुसखुशीत पराठे 😋😋 #methiche #parathe #mangalsmejavani
💯 ओरिजनल खव्याचे माव्याचे💯 परफेक्ट #gulabjamun #mangalsmejavani #food #cooking #recipe #foodie
🪔दिवाळी स्पेशल 💯कोकोनट शंकरपाळे coconut shakkapare #शंकरपाळे #mangalsmejavani
💯💯 परफेक्ट रेसिपी , तेही बीना भाजणीची इन्स्टंट चकली रेसिपी ,#चकली #chakalirecipe #mangalsmejavani
विदर्भ स्पेशल💯डुबुक वडीची भाजी अशी बनवा,की नुसत्या सुगंधाने सुद्धा शेजारी विचारतील की आज काय स्पेशल
#तांबूल #tambula 🥰 देवीचा नैवेद्य या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही 🙏 🙏#mukhavas
#साबुदाणावडा , sago wada,#sabudanawada
उपवासामध्ये हा फराळी पदार्थ तुम्ही अजून केलाच नाही???
😄पहिल्यांदाच बनवले तरीसुद्धा खुप छान 👌😋 झाले #उपवासाचेलाडू @mangalsmejavani2960
खाऊन तोंडाला चव येईल अशी दिवसभर मऊ राहणारे ज्वारीचे मसाला फुलके//गावरान चवीची झणझणीत कांद्याची चटणी
👉ह्या टिप्स अन् ट्रिक्स वापरून बघा ☝️ 💯सर्वात सोपी,भरपूर पदर सुटलेली खमंग आणि खस्ता सुद्धा #aluvadi
💯मला माहित आहे की हे ☝️तुम्हाला पण आवडत 👍 👌😋@mangalsmejavani #पालकपुरी #palakpuri #batatyachiभाजी
👆या शिवाय पितृपक्षाचा नैवेद्य तर अपूर्णच.☺️☺️ पारंपारिक पद्धतीचे डाळ वडे/उडीदडाळवडे udid dal vada
नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी चटकदार मूंग डाळ खिचडी!!Dal khichadi/ moogdal khichadi// khichadi
कांद्याची अशी चटपटीत चटणी एकदा बनवा महिनाभर खा, तोंडाला चव आणणारी ही चटणी एकदा करूनच बघा......
घरचे म्हणतात,,अगदी स्टॉलवर मिळतात तशीच बनवली आता स्टॉलवरून आणायचे काम नाही.......
ढाबा स्टाईल पालक पनीर//palak paneer//
हिरव्या टमाट्याची भाजी,green tomato chutney,sabji,raw tomato chutney @mangalsmejavani2960
भरली ढोबळी मिरची/खाल्यानंतर चव विसरणार नाही अशा वेगळ्या सारणाची stuffed capcicum
व्वा !! हे काय बनवलं ?? नाव ऐकून,सगळेच सरप्राइज झालेत #shevaya @mangalsmejavani2960
👉 या पद्धतीने बनवा भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही 🤔काही टिप्स आणि ट्रिक्स 💯bhindi chi bhaji
एकाच सरणापासून दोन प्रकार चे मोदक #मोदक #ukadichemodak #talanichemodak @mangalsmejavani
बेसन नारळाचे मोदक मोदक रेसिपी मराठी #मोदक #modak #besanmodak @mangalsmejavani2960