Aapli Sakhi
Hi guys,
Here I am going to show a different Indian recipe in my each video in their very authentic form so you can ask me for any recipe you want.....
✨गोडसर तळणीचे मोदक – बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास रेसिपी✨
बाप्पाच्या प्रसादातला खास स्वाद – उकडीचे मोदक 💫🌺
डब्यात, खाऊत, किंवा चहा सोबत – भोपळ्याची वडी सुपरहिट! 🫶
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेसाठी खास – पारंपरिक ओल्या खोबऱ्याचे लाडू फक्त काही मिनिटांत!
🍆झणझणीत मसाल्यातील वांगे, एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावं वाटेल!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खास पारंपरिक लुसलुशीत गव्हाची लापशी – गोड आठवणींसोबत! 🍯🙏
आषाढी एकादशी विशेष फराळ!उपवासासाठी खास ३ पारंपरिक आणि झटपट तयार होणाऱ्या चविष्ट रेसिपी!
आषाढ महिन्यातील खास पारंपरिक चव – गूळाच्या खुसखुशीत दशम्या! साजूक तुपातली, प्रेमाने बनवलेली दशमी ✨🍯
गोडीची गोष्ट आषाढात – पारंपरिक कापन्यांची रेसिपी
🍛 लेअर बट्टी, वराण आणि गंगाफळ भाजी – पारंपरिक जेवणाची भन्नाट तिकडी! शुद्ध चव, घरगुती स्वाद
पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ डोसा – झटपट तयार होणारी हेल्दी रेसिपी!
पावसाळ्यातली खास मेजवानी – गरमागरम खिचडी आणि लोणचं!
स्वाद, संस्कृती आणि स्वास्थ्य यांचा संगम – हळदीचं लोणचं!🌼🥄
झणझणीत व करायला सोपे असे खारेवांगे ...
भोपळ्यापासून बनवा मस्त चवदार पराठे | झटपट रेसिपी
हेल्दी आणि टेस्टी सोयाबीन भुर्जी | प्रोटिन भरपूर झटपट रेसिपी!
तोंडाला पाणी आणणारी पारंपरिक कैरीची लोणच्याची रेसिपी – अगदी आईच्या हातची चव!
घरच्या घरी शुद्ध आणि सुगंधी धणे पावडर बनवा – अगदी सोप्या पद्धतीने!
चविष्ट आणि झणझणीत! कच्च्या फणसाची पारंपरिक रस्सा भाजी | घरगुती रेसिपी मराठीत......
अक्षयतृतीया स्पेशल मऊसुद अशी अस्सल महाराष्ट्रीयन पुरणपोळी .......
Spinach with a crunch – पालक पापडची जबरदस्त हिट रेसिपी!🥬
अक्षय तृतीया स्पेशल गहू ओलऊन सांजोरी......
गव्हाच्या शेवया बनवा अगदी सोप्या पद्धतीने | पारंपरिक चव घरच्या घरी!
साबुदाण्याचे अगदी सोपे असे मोती पापड.... झटपट व कुरकुरीत पापड....
घरच्या घरी बनवा कुरकुरीत गहू चीक पापड – पारंपरिक चव, अप्रतिम स्वाद
उन्हाळ्याची खास आणि कुरकुरीत कुरडई | सोपी व स्वादिष्ट रेसिपी......
खमंग आणि कुरकुरीत! बनवा स्वादिष्ट साबुदाणा पडी पापड!
रेशन तांदूळ पापड – कुरकुरीत आणि चविष्ट! #घरगुतीपापड
कच्च्या केळ्यापासून कुरकुरीत आणि स्वादिष्ट पापड बनवा सोप्या पद्धतीने!
कुरकुरीत आणि स्वादिष्ट साबुदाणा चकली | उपवासासाठी खास | सोपी आणि झटपट रेसिपी